Garbh Sanskar App for Pregnancy Planning

Garbhsanskar Guru app open on a phone
LIVE · +331 watching

आजची वास्तविकता तणाव, असंतुलित जीवनशैली आणि आजूबाजूचे वातावरण गर्भधारणेच्या प्रवासावर परिणाम करू शकते.

गर्भाधान संस्कार प्रेग्नन्सीपूर्वी शरीर, मन आणि दांपत्य संबंध तयार करणारी वैदिक जीवनशैली.

स्मार्ट अ‍ॅप गर्भसंस्कार गुरु याला तुमचे ९० दिवसांचे डेली रुटीन बनवते—७ सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीज, रोज २० मिनिटे, दोघांसाठी.

प्रॉमिस शांत मन. निरोगी सवयी. नव्या जीवाचे स्वागत करण्यासाठी तयार जोडपे.

तुम्हाला काय मिळेल डेली रुटीन · लाईव्ह क्लासेस · पर्सनल सपोर्ट

2.5M+डाउनलोड्स
75+देश
4.8★30k+ रिव्ह्यूज
90दिवसांचे रुटीन

गर्भाधान संस्कार प्रोग्राममध्ये तुम्हाला काय मिळेल?

डेली रुटीन · लाईव्ह क्लासेस · पर्सनल सपोर्ट

1

डेली गर्भाधान संस्कार रुटीन

७ ॲक्टिव्हिटीज · रोजची फक्त २० मिनिटे · कधीही, कुठेही

तुमच्या 7 ॲक्टिव्हिटीजपैकी 1 ची झलक
पर्सनलाईज्ड प्लॅनर्स डाएट

पर्सनलाईज्ड प्लॅनर्स डाएट

रोजचे ५ मील्स • २००+ रेसिपीज • निवडक पौष्टिक आहार

ब्रेकफास्ट
मिड-मॉर्निंग
लंच
इव्हनिंग
डिनर
तुमची हेल्थ आणि गरजांनुसार तयार

PCOD/PCOS · थायरॉईड आणि इतर गरजा लक्षात घेऊन

तुमचे रुटीन दररोज तुमच्यासाठी पर्सनलाईज्ड असेल

BASED ON
1

तुमच्या ९० दिवसांच्या जर्नीच्या दिवसानुसार

2

तुम्ही निवडलेल्या हॅबिट्सच्या आधारे

3

तुमची हेल्थ आणि डाएटच्या गरजांनुसार

TODAY

Your body is preparing for conception every day.

Whatever day you're on,
your plan starts from where you are today.


Make today's 15–20 minutes meaningful.

Missed a day? Go back up to 3 days · Available in 4 languages

2

Live Classes

एक्सपर्ट्सचे मार्गदर्शन—लाईव्ह जॉईन करा किंवा रेकॉर्डिंग पाहा.

लाईव्ह प्लॅनर योग
LIVE

लाईव्ह प्लॅनर योग

आठवड्यातून ६ दिवस · १ तास

अनुभवी योग एक्सपर्ट्ससोबत

बॅच टायमिंग संध्याकाळी 6–7 PM

WHAT YOU'LL PRACTISE

फर्टिलिटी योग प्राणायाम मेडिटेशन त्राटक योग निद्रा बॉल योग चक्र आणि मुद्रा फेस योग
चॅट सपोर्ट—प्रॅक्टिस दरम्यान तुमचे प्रश्न विचारा क्लास मिस झाला? रेकॉर्डेड लायब्ररीमध्ये पाहा
Weekly Expert Session
LIVE Q&A

Weekly Expert Session

दर शनिवारी · 4–5 PM

डॉक्टर्स · डाएटिशियन्स · योग एक्सपर्ट्स आणि इतर तज्ज्ञ

आम्ही काय कव्हर करतो?

प्रीकन्सेप्शन केअर PCOD/PCOS आणि जीवनशैली स्ट्रेस आणि गर्भधारणा कपल हेल्थ बीजशुद्धी
तुमचे प्रश्न लाईव्ह Q&A मध्ये थेट एक्सपर्टला विचारा २००+ तासांची एक्सपर्ट लायब्ररी
3

Personal Support

तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत.

Need help? Just reach out

काही अडचण आहे? आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा.

WhatsApp • Email • Call

आमचे ट्रेंड काउन्सेलर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील—आणि गरज पडल्यास संबंधित एक्सपर्टशी जोडतील.

1:1 सपोर्ट ह्युमन सपोर्ट एक्सपर्ट कनेक्ट

हा सपोर्ट तुमची जीवनशैली आणि प्रॅक्टिससाठी आहे. मेडिकल सल्ला आणि उपचारांसाठी तुमच्या डॉक्टरांचेच मार्गदर्शन घ्या.

ॲपही तुमच्यासोबत राहील
स्मार्ट रिमाइंडर्स
स्मार्ट रिमाइंडर्स

डेली ॲक्टिव्हिटीज आणि लाईव्ह क्लासेस मिस होऊ नयेत यासाठी

प्रोग्रेस रिपोर्ट

विचार · विहार · आहारामध्ये तुमची नियमितता ट्रॅक करा

खास गर्भसंस्कार गुरुमध्ये

फक्त डेली रुटीन नाही—दोघांची सामायिक जर्नी

04

दोघांसाठी स्वतंत्र ॲक्सेस

एकच प्रोग्राम, दोन वेगवेगळे लॉगिन—दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्हिटीज करू शकतात.

दोघांसाठी स्वतंत्र ॲक्सेस
पत्नीचे लॉगिन पतीचे लॉगिन कपल ॲक्टिव्हिटीज सामायिक जर्नी
05

गर्भाधान संस्कार ई-बुक आणि टूल्स

प्रेग्नन्सी प्लॅनर्ससाठी खास तयार केलेले गर्भाधान संस्कार ई-बुक

गर्भाधान संस्कार ई-बुक आणि टूल्स

बीज संस्कार ई-बुक ओव्हुलेशन ट्रॅकर ओम चँटर वॉटर ट्रॅकर स्टेप ट्रॅकर प्लॅनर टिप्स
ALSO INCLUDED

Planning Tools — Ovulation Tracker · Water Tracker · Om Chanter · eBooks & more

4 Languages — Gujarati, Hindi, English, Marathi, switch anytime

हे सर्व करण्यासाठी किती वेळ लागेल?

रोजची फक्त २० मिनिटे

सर्व एकाच वेळी नाही—दिवसभरात जेव्हा दोघांना सोयीचे असेल तेव्हा प्रॅक्टिस करा.

+ लाईव्ह योग

+ लाईव्ह योग १ तास

संध्याकाळी 6–7 PM—सोयीनुसार लाईव्ह जॉईन करा

+ वीकली एक्सपर्ट सेशन

+ वीकली एक्सपर्ट सेशन

लाईव्ह जॉईन करा किंवा नंतर निवांत रेकॉर्डिंग पाहा

लाईव्ह योग आणि एक्सपर्ट सेशन दोन्ही ऑप्शनल आहेत. दोन्हींचे रेकॉर्डिंग ॲपमध्ये उपलब्ध राहील. तुमच्या डेली रुटीनला वेळेचे कोणतेही बंधन नाही.

"पण काय हा प्रोग्राम आमच्यासाठी योग्य आहे?"

Planning couple आम्ही नॅचरली ट्राय करत आहोत… आमची IUI/IVF ट्रीटमेंट सुरू आहे… मला PCOD किंवा अनियमित पीरियड्स आहेत… आम्ही दोघेही वर्किंग आहोत… आम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहोत…

तुमच्या जर्नीचा टप्पा कोणताही असो—हा प्रोग्राम तुमच्या lifestyle preparation मध्ये साथ देऊ शकतो.

९० दिवसांची फ्लेक्सिबल जर्नी—तुमचा वेळ आणि गरजांनुसार पर्सनलाईज्ड. मेडिकल कंडिशन किंवा ट्रीटमेंट असल्यास तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रोग्राम फॉलो करा.

REAL GARBHSANSKAR JOURNEYS

प्लॅनिंग करणाऱ्या कपल्सचे अनुभव त्यांच्याच शब्दांत

2.5M+ App Downloads · 75+ Countries

DSP snehal Sahu
Airforce
Om chanting
6 month solving puzzle
Doctor using app
Dr. Pallavi Bhirud Dr. Pallavi Bhirud · M.D (Ayu) Dr. Monica S. Dr. Monica S. · Physio Dr. Bela Mohan Dr. Bela Mohan · Coach Mrs. Hema Goplani Mrs. Hema Goplani · Yoga Expert Dr. Divyang Patel Dr. Divyang Patel · Pediatrician Dr. Tejas Vyas Dr. Tejas Vyas · BHMS Mrs. Sunita Desai Mrs. Sunita Desai · Baby Massage Prachi N. Mehta Prachi N. Mehta · Yoga Expert Dr. Pallavi Bhirud Dr. Pallavi Bhirud · M.D (Ayu) Dr. Monica S. Dr. Monica S. · Physio Dr. Bela Mohan Dr. Bela Mohan · Coach Mrs. Hema Goplani Mrs. Hema Goplani · Yoga Expert Dr. Divyang Patel Dr. Divyang Patel · Pediatrician Dr. Tejas Vyas Dr. Tejas Vyas · BHMS Mrs. Sunita Desai Mrs. Sunita Desai · Baby Massage Prachi N. Mehta Prachi N. Mehta · Yoga Expert
✓ Published study · 1,323 mothers First Garbh Sanskar app · published research

तर या सर्वांचा खर्च किती येईल?

एक प्रोग्राम. तुमची संपूर्ण ९० दिवसांची जर्नी.

Loading plans…

एकाच मेंबरशिपमध्ये सर्व काही

डेली गर्भाधान रुटीन · प्लॅनर्स डाएट · लाईव्ह योग · वीकली एक्सपर्ट सेशन · 1:1 सपोर्ट · दोघांसाठी स्वतंत्र ॲक्सेस

वेगळा कोणताही चार्ज नाही. तुमच्या ९० दिवसांच्या जर्नीदरम्यान या सर्व सुविधा एकाच प्रोग्राममध्ये मिळतील.

योग्य तयारी प्रत्येक दांपत्यापर्यंत पोहोचली पाहिजे—कोणतेही प्रीमियम privilege म्हणून नाही.
प्रत्येक कुटुंबाला परवडणारी किंमत. पती-पत्नी दोघांसाठी.

सुधारणा बीजात होते, झाडात नाही.

FAQs

Yes — the Complete Journey plan covers your full 90-day preparation window.

Immediately. Your daily plan starts the same day, personalised to your current day in the 90-day journey.

That's normal — you can go back up to 3 days to catch up, and everything is available in 4 languages so it fits your day.

Yes — his own login, couple activities and your shared milestones. Included free.

आधीच प्रेग्नेंट आहात? Pregnancy Program पाहा →

This time of planning will pass anyway.
Make it the start of your baby's story.

Start today — your first 3 days are free.

Start my free 3-day experience → Have a query? Chat with us