Garbh Sanskar App for Daily Pregnancy Wellness
गर्भसंस्कार प्रोग्राममध्ये तुम्हाला काय मिळेल?
डेली रूटीन · लाइव्ह क्लासेस · एक्सपर्ट सपोर्ट
डेली गर्भसंस्कार रूटीन
12 अॅक्टिव्हिटीज · रोज फक्त 30 मिनिटे · कधीही, कुठेही
पर्सनलाइझ्ड प्रेग्नन्सी डाएट
रोज 5 मील्स • 200+ रेसिपीज • न्यूट्रिशन चार्ट • मंथली टिप्स
तुमचे रूटीन दररोज तुमच्यासाठी पर्सनलाइझ्ड असेल
या आधारांवरतुमच्या प्रेग्नन्सीच्या दिवसानुसार
बाळासाठी निवडलेल्या गुणांनुसार
तुमच्या आरोग्यविषयक गरजांनुसार
गर्भातील बाळाचा विकास प्रत्येक मिनिटाला होत आहे.
प्रेग्नन्सीचा कोणताही महिना असो, हे रूटीन तुमच्या आजच्या गरजांनुसार पर्सनलाइझ्ड असेल.
आजची 30 मिनिटे तुमच्या बाळासाठी खास बनवा.
एखादा दिवस चुकला? मागील 3 दिवसांचे रूटीन पूर्ण करा • 4 भाषांमध्ये उपलब्ध
लाइव्ह क्लासेस
सर्वोत्तम तज्ज्ञांचे मार्गदर्शन — लाइव्ह सहभागी व्हा किंवा रेकॉर्डिंग पाहा.
लाइव्ह प्रेग्नन्सी योग
आठवड्यात 6 दिवस • 3 बॅचेस
अनुभवी प्रेग्नन्सी योग तज्ज्ञांसोबत
क्लासमध्ये तुम्ही काय शिकाल?
तुमच्या प्रेग्नन्सीच्या गरजांनुसार मार्गदर्शन
वीकली एक्सपर्ट सेशन
दर शनिवारी • 4–5 PM
70+ तज्ज्ञ — डॉक्टर्स, डायटिशियन्स आणि कोचेस
आम्ही काय कव्हर करतो? 6 कॅटेगरीजमधील 53+ वेगवेगळे टॉपिक्स
Personal Support
तुम्ही एकट्या नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत.

काही प्रश्न आहेत? आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
WhatsApp • Email • Call
आमचे प्रशिक्षित काउन्सेलर्स तुम्हाला योग्य दिशा दाखवतील — आणि गरज पडल्यास तज्ज्ञांशी थेट संवाद घडवून आणतील.
योग्य मार्गदर्शन — मात्र वैद्यकीय सल्ल्यासाठी तुमचे डॉक्टरच सर्वोत्तम आहेत.
बेबी रिमाइंडर्स
डेली अॅक्टिव्हिटीज आणि लाइव्ह क्लासेस चुकू नयेत म्हणून वेळेवर रिमाइंडर्स.
प्रोग्रेस रिपोर्ट
Mind • Body • Heart • Soul मधील तुमचा डेली परफॉर्मन्स ट्रॅक करा.
फक्त डेली रूटीन नाही, एक सुंदर अनुभव
मेमरी बुक आणि सर्टिफिकेट
तुमच्या अॅक्टिव्हिटीज — डिलिव्हरीनंतर सुंदररीत्या जतन केलेल्या.

आपण सोबत अनुभवलेल्या प्रवासाची सुंदर आठवण.
पार्टनरसाठी स्वतंत्र एक्सेस
एकच प्रोग्राम, दोन वेगवेगळ्या मोबाइलमध्ये एक्सेस.

प्रेग्नन्सी टूल्स — ग्रोथ ट्रॅकर • वॉटर ट्रॅकर • ओम चॅन्टर • ई-बुक्स आणि बरेच काही
4 भाषा — गुजराती • हिंदी • English • मराठी, तुमच्या सोयीनुसार भाषा बदला.
हे सर्व करण्यासाठी किती वेळ लागेल?
दिवसातून फक्त 30 मिनिटे
सगळे एकाच वेळी नाही — दिवसभरात जेव्हा सोयीचे असेल तेव्हा सराव करा.

+ लाइव्ह योग 45 मिनिटे
अॅक्टिव्ह प्रॅक्टिस — इच्छा असल्यास सहभागी व्हा.

+ वीकली एक्सपर्ट सेशन weekly
लाइव्ह सहभागी व्हा किंवा निवांतपणे रेकॉर्डिंग पाहा.
दोन्ही वैकल्पिक आहेत आणि दोन्हींची रेकॉर्डिंग्स अॅपमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या डेली रूटीनसाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही.
पण हा प्रोग्राम माझ्यासाठी योग्य आहे का?
मी नोकरी करते...
मी 8व्या महिन्यात आहे...
मी बेड रेस्टवर आहे...
मला थायरॉईड/BP आहे...
परिस्थिती कोणतीही असो — हो, हा प्रोग्राम तुमच्यासाठीच आहे.
तुमच्या वेळेनुसार फ्लेक्सिबल आणि प्रेग्नन्सीनुसार पर्सनलाइझ्ड.
या अॅपसोबत मातांचा अनुभव कसा होता?
2.5M+ App Downloads · 75+ Countries
Dr. Pallavi Bhirud · M.D (Ayu)
Dr. Monica S. · Physio
Dr. Bela Mohan · Coach
Mrs. Hema Goplani · Yoga Expert
Dr. Divyang Patel · Pediatrician
Dr. Tejas Vyas · BHMS
Mrs. Sunita Desai · Baby Massage
Prachi N. Mehta · Yoga Expert
Dr. Pallavi Bhirud · M.D (Ayu)
Dr. Monica S. · Physio
Dr. Bela Mohan · Coach
Mrs. Hema Goplani · Yoga Expert
Dr. Divyang Patel · Pediatrician
Dr. Tejas Vyas · BHMS
Mrs. Sunita Desai · Baby Massage
Prachi N. Mehta · Yoga Expert
तर या सर्वांसाठी किती खर्च येईल?
तुम्हाला किती काळ आमच्यासोबत राहायचे आहे ते निवडा.
Loading plans…







एकाच मेंबरशिपमध्ये सर्व काही. वेगळा कोणताही चार्ज नाही.
तुमच्या प्रोग्रामच्या वैधतेदरम्यान या सर्व सुविधा एकत्र मिळतील.
गर्भसंस्कार हा प्रत्येक आईचा अधिकार आहे — काही मोजक्यांसाठीची प्रीमियम सुविधा नाही.
प्रत्येक कुटुंबाला परवडणारी किंमत. खास तुमच्यासाठी पर्सनलाइझ्ड.
FAQs
Yes — the Complete Journey plan covers you right up to your due date, however many months that is from today.
Immediately. Your daily routine starts the same day, personalised to your current pregnancy day.
That's normal — you can go back up to 3 days to catch up, and everything is available in 4 languages so it fits your day.
Yes — his own login, couple activities and your milestones. Included free.
Planning, not pregnant yet? See the full program details →
ही 9 महिने तशीही निघून जातील.
पण तुमच्या येणाऱ्या बाळाला 'उत्तम संतान' म्हणून घडवण्याची ही वेळ पुन्हा कधीच परत येणार नाही.
Start today — your first 3 days are free.
Start my free 3-day experience → Have a query? Chat with us